अनुषा दांडेकरच्या बिकिनीतील हॉट फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पाहून तुम्हीही व्हाल ‘क्लिन बोल्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:51 IST2019-06-23T18:50:52+5:302019-06-23T18:51:18+5:30

शिबानीची लहान बहिण अनुषा दांडेकर हिचे हॉट अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्ही नक्कीच क्लिन बोल्ड व्हाल यात काही शंकाच नाही. 

Anusha Dandekar's Hot Bikini Hot Photos on Social Media | अनुषा दांडेकरच्या बिकिनीतील हॉट फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पाहून तुम्हीही व्हाल ‘क्लिन बोल्ड’

अनुषा दांडेकरच्या बिकिनीतील हॉट फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पाहून तुम्हीही व्हाल ‘क्लिन बोल्ड’

बॉलिवूडचा मिल्खा सिंग म्हणजेच फरहान अख्तर हा गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघेही एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये आहेत. मध्यंतरी शिबानीच्या गुलाबी ड्रेसमधील फोटोसेशन सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता मात्र, फरहानची मेहुणी म्हणजेच शिबानीची लहान बहिण अनुषा दांडेकर हिचे हॉट अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्ही नक्कीच क्लिन बोल्ड व्हाल यात काही शंकाच नाही. 

* शिबानी दांडेकरची ही लहान बहिण असून तिने केलेले हे हॉट फोटोसेशन सध्या नेटिझन्सला वेड लावत आहेत.

* अनुषा दांडेकरच्या अशा बिकिनी फोटोसेशन मागे काही ना काहीतरी हेतू असणार एवढं मात्र नक्की...तिची बॉलिवूड एंट्रीही होऊ शकते.

* तिने केलेल्या या फोटोसेशनमुळे सर्व नेटिझन्स घायाळ झाले असणार...

* बॉलिवूडमध्ये हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, अशा अभिनेत्री काही कमी नाहीत. आता अनुषाही त्यांच्या स्पर्धेत त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे, असेच या फोटोंहून वाटते.

* अनुषा सध्या करण कुंद्राला डेट करत आहे. त्याच्यासोबत रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आहे.

Web Title: Anusha Dandekar's Hot Bikini Hot Photos on Social Media