आर्यनचा आणखी एक ‘शर्टलेस’ फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 10:38 IST2016-06-21T05:08:25+5:302016-06-21T10:38:25+5:30
नुकताच त्याने आणखी एक शर्टलेस्ट ‘हॉट’ फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आर्यनचा आणखी एक ‘शर्टलेस’ फोटो
‘ िंग खान’ शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन सध्या त्याच्या हॉट लूक्समुळे खूपच चर्चेत असतो. तसचे बिग बींच्या नातीसोबत असलेल्या अफेयरच्या अफवांमुळे तर तो आॅलरेडी स्टार झाल्यासारखा वाटत आहे.
नुकताच त्याने आणखी एक शर्टलेस्ट ‘हॉट’ फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो पाहून तर हा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार याचे साफ संकेत मिळतात.
समुद्रात बोटीवर मित्रांसोबत मौजमौस्ती करताना त्याने हा फोटो काढला आणि आपल्या फॉलोवर्सला (की आताच त्यांना चाहते म्हणायचे?!) शेअर केला.
किलर लूक्स, पिळदार बॉडी, नुकतेच बनु लागलेले अॅब्स, शाहरुखसारखेच डिंपल पाहून तर कोणही सांगेन की, लवकरच आर्यन चित्रपटांत दिसणार. टिपिकल बॉलिवूड हीरोमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये साफ झळकतात
मग ज्युनियर एसआरकेला चंदेरी पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल?