अनिल म्हणतोय..... सोनमने अजुन इंम्प्रुवमेंट करावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 00:28 IST2016-02-22T07:28:04+5:302016-02-22T00:28:04+5:30
बॉलीवुडमध्ये स्टार जनरेशनची चांगलीच चलती असल्याचे आपण पाहतोय. आपल्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या चांगल्या बॅनरच्या ...

अनिल म्हणतोय..... सोनमने अजुन इंम्प्रुवमेंट करावी
सोनमच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक जरी केले जात असले तरी तिचे वडील अनिल कपुर सोनमला म्हणतायत कि अ लॉट टू इंम्प्रुव्ह. आता असे काय झाले आहे कि अनिल तिचे कौतुक करण्याऐवजी तिला इंम्प्रुव्हमेंट करण्याचा सल्ला देत आहे. सोनम म्हणते डॅड सेज, स्टील नीड टू इंम्प्रुव्ह अ लॉट. आता खुद्द अनिल कपुरनेच असा सल्ला दिला म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. पाहुयात सोनम अनिलच्या या अॅडवाईसला किती सिरियस घेते .