अनिल म्हणतो,‘ हर्षवर्धन माझ्यापेक्षा मेहनती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 12:43 IST2016-07-24T07:13:36+5:302016-07-24T12:43:36+5:30
अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर तर आता बॉलीवूडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पण, तिचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा देखील ...

अनिल म्हणतो,‘ हर्षवर्धन माझ्यापेक्षा मेहनती’
अ िल कपूरची मुलगी सोनम कपूर तर आता बॉलीवूडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पण, तिचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा देखील काही आता मागे नाही. काही जण अनिल कपूरला म्हणत होते की,‘ बॉलीवूडमध्ये त्याच्यापेक्षा हार्डवर्कर कोणीच नाही.
मात्र आता त्याचा मुलगा हर्षवर्धननेच त्याला कमी मेहनती असे सिद्ध केले आहे. त्याचा राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपट ‘मिर्झ्या’ मध्ये त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने बाहेर देशात राहून शिक्षण घेतले असून अनुराग कश्यप सोबत काम केले आहे.