-आणि सलमान खानच्या घरची मुले अचानक बेपत्ता होतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 15:06 IST2017-02-12T09:32:37+5:302017-02-12T15:06:06+5:30
होय, वाचताय ते खरं आहे. सलमान खानच्या कुटुंबातील सगळी मुले अचानक बेपत्ता होतात. हे आम्ही नाही तर सलमान खानचा ...
.jpg)
-आणि सलमान खानच्या घरची मुले अचानक बेपत्ता होतात!
ह य, वाचताय ते खरं आहे. सलमान खानच्या कुटुंबातील सगळी मुले अचानक बेपत्ता होतात. हे आम्ही नाही तर सलमान खानचा भाऊ सोहेल खान स्वत: सांगतोय. सोहेलनेच तसा खुलासा केलायं. घाबरलात ना? पण घाबरू नका. सलमानच्या घरून मुले गायब होतात, यामागे कुठले ‘रहस्य’ वगैरे नाही तर यामागे कारण आहे, खुद्द सलमान खान.
सलमान खान मुलांचे आवडते चाचू आहेत, हे तर तुम्ही जाणताच. खान कुटुंबातील सगळी मुले अचानक बेपत्ता होतात, त्यामागे हेच कारण आहे. होय, सोहेलचीच नाही तर अरबाजची मुलेही सलमानच्या खूप क्जोज आहेत.
ALSO READ :आता सलमान खान करणार एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफच्या बहिणींनाही लॉन्च!
चिमुकल्या आहिलची मामा सलमान खानसोबत मस्ती
सलमान आला रे आला की, या बच्चेकंपनीची धुसती धम्माल सुरु होते. त्यातल्या त्यात सलमान पनवेलच्या फार्महाऊसवर सुट्टी घालवणार असला तर मग काय विचारूच नका. सलमान फार्म हाऊसवर जाणार हे कळण्याची देर की, सगळी बच्चे कंपनी गायब. होय, सगळी बच्चेकंपनी स्वत:च प्लॅन तयार करते आणि सलमानसोबत दंगामस्ती करायला पनवेलच्या फार्म हाऊसवर दाखल होते. मुले कुठे गेलीत, हे अनेकदा सोहेल व अरबाजलाही ठाऊक नसते. मुले फार्महाऊसवर पोहोचल्यावर कुठे सलमान घरी फोन करून मुले त्याच्यासोबत असल्याचे कळवतो.
![]()
सलमान मुलांवर प्रचंड प्रेम करतो. घरातल्या सगळ्या मुलांसोबत मनसोक्त दंगा करतो. मुलांकडून नवे काही शिकण्याचा आणि त्यांना नवे काही शिकवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
![]()
आता इतकी धम्माल मस्ती म्हटल्यावर चाचूभोवती सगळे जमणारच ना. खान कुटुंबातील मुलं गायब होण्यामागचे हेच कारण आहे. एकंदर काय, तर सलमानची समाजातील प्रतीमा कशीही असो पण खान कुटुंबातील बच्चे कंपनीचा तो लाडका चाचू आहे. त्याच्याशिवाय या मुलांचे पानही हलत नाही, हेच खरे!