अन् कल्की आश्चर्यचकीत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 13:45 IST2016-05-06T08:13:18+5:302016-05-06T13:45:45+5:30
अचानक कुणी आपलं कौतुक केलं की आश्चर्याचा धक्का बसतो. असाच काही सुखद धक्का अभिनेत्री कल्की कोच्लिन हिलाही बसला. नुकतंच ...

अन् कल्की आश्चर्यचकीत....
यावेळी जेटली यांच्याकडून सुखद धक्का देणारी गोष्ट ऐकायला मिळाली. या भेटी दरम्यान जेटली यांनी कल्कीच्या 'प्रिटींग मशिन' या युट्यूब व्हिडीओचा उल्लेख करत तिचं कौतुक केलं.
महिलांवरील अत्याचारासंदर्भातील हा व्हिडीओ जेटली यांनी पाहिल्याचं ऐकून काय करु आणि काय नाही अशी अवस्था झाल्याचं काल्कीनं म्हटलं आहे.