‘अॅण्ड इट्स अ रॅप! मेरी प्यारी बिंदू’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:15 IST2016-10-14T10:37:08+5:302016-10-17T11:15:19+5:30
परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना हे कपल सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ...
.jpg)
‘अॅण्ड इट्स अ रॅप! मेरी प्यारी बिंदू’
प िणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना हे कपल सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होते़ पण नुकतेच चित्रपटाचे शूटींग संपवून टीम आपआपल्या मुक्कामी रवाना झाली.
क़ोलकाता, मुंबई आणि गोवा येथे चित्रपटाचे शूटींग करण्यात आले. पॅकअप झाल्यानंतरचा चित्रपटाच्या टीमचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलाय. परिणीतीने हा ‘रॅपअप’ फोटो पोस्ट करून ‘अॅण्ड इट्स अ रॅप! मेरी प्यारी बिंदू’ असे कॅप्शन दिलेय.
आयुषमान आणि संपूर्ण टीमसोबत यात ती अतिशय खूश दिसतेय. ‘मेरी प्यारी बिंदू’ पुढील वर्षी चित्रपट रिलीज होणार आहे. आता चित्रपटाचे कथानक आणि आयुषमान-परीची अनोखी जोडी रसिकांना कितपत भावते, ते बघू!