अमृता सिंग बनली सुपरमॉम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:00 IST2016-08-25T08:30:49+5:302016-08-25T14:00:49+5:30

 ‘टू स्टेट्स’ मध्ये पंजाबी क्रिशच्या आईची भूमिका करणारी अमृता सिंग आता ‘अ फ्लार्इंग जट’ मध्ये टायगरच्या आईच्या भूमिकेत दिसणार ...

Amrita Singh becomes Supomom! | अमृता सिंग बनली सुपरमॉम !

अमृता सिंग बनली सुपरमॉम !

 
टू स्टेट्स’ मध्ये पंजाबी क्रिशच्या आईची भूमिका करणारी अमृता सिंग आता ‘अ फ्लार्इंग जट’ मध्ये टायगरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या सुपरहिरो चित्रपटात अमृता सिंगने टायगरच्या आईची भूमिका योग्यप्रकारे साकारली असून त्याचा सुपरहिरोपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अमृता सिंगने टायगरचे वडील जॅकी श्रॉफसोबतही काम केले असून आता त्यांचा मुलगा टायगरसोबत ती काम करणार आहे. ती म्हणते,‘सुपरहिरोच्या आईची भूमिका करणे काही सोपे नव्हते. खरंतर, मलाही सगळेजण आता सुपरमॉम म्हणत आहेत.’ 

supermom amrita singh

Web Title: Amrita Singh becomes Supomom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.