अमिताभ -वरूण ‘डिब्बा गुल’ मध्ये सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 14:21 IST2016-09-25T06:31:53+5:302016-09-25T14:21:38+5:30

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन व वरूण धवन हे दोघे सोबत पडद्यावर दिसणार आहेत. अमिताभ सध्या सर्वापेक्षा वेगळ्या राहतील अशा, ...

Amitabh-Varun accompanies in 'Dibba Gul' | अमिताभ -वरूण ‘डिब्बा गुल’ मध्ये सोबत

अमिताभ -वरूण ‘डिब्बा गुल’ मध्ये सोबत

लिवूडचा महानायक अमिताभ बच्चन व वरूण धवन हे दोघे सोबत पडद्यावर दिसणार आहेत. अमिताभ सध्या सर्वापेक्षा वेगळ्या राहतील अशा, निवडक भूमिका करीत आहे. यशराज फिल्मने पहिल्यांदाच अमिताभ व वरुण सोबत सेटअप तयार केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिब्बा गुल’ असणार आहे. प्रदीप सरकारने या चित्रपटाला दिग्दर्शित करणार आहेत.





या चित्रपटाची कथा ही मुंबईच्या डब्बेवाल्यांशी संबंधित आहे. यामध्ये अमिताभ बच्चन हा डब्बेवाल्यांचा  प्रमुख म्हणून भूमिका करीत आहे. तर वरूण धवन हा एक एमबीए टॉपरच्या भूमिकेत असून, तो या डब्बेवाल्यांसोबत दोन महिन्याची इंटरशिप करतो.चित्रपटाची कथा अमिताभ व वरूणच्या नात्यावर आहे. परंतु, यासंदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Amitabh-Varun accompanies in 'Dibba Gul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.