आलिया झाली इमोशनल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 08:38 IST2016-03-22T15:38:37+5:302016-03-22T08:38:37+5:30
आलिया भट्ट १५ मार्चला २३ वर्षांची झाली. ती त्यादिवशी नव्या घरात शिफ्ट झाली.

आलिया झाली इमोशनल!
आ िया भट्ट १५ मार्चला २३ वर्षांची झाली. ती त्यादिवशी नव्या घरात शिफ्ट झाली. त्यामुळे तिला तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता आला नाही. तिने नंतर तिच्या आजीआजोबांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी तिच्यासाठी ‘हॅप्पी बर्थडे’ ट्यून वाजवली.
ते ऐकून ती खुपच इमोशनल झाली. आलियाची बहीण पूजाने सोशल नेटवर्किंग साईटवर ही क्लिप शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ हॅप्पी बर्थडे आलिया! अ ग्लोरिअस रेंडिशन आॅफ हॅपी बर्थडे फॉर आलिया बाय हर डॅझलिंग ग्रँडपॅरेंन्ट्स!
आलियाने त्यावर लिहिले की,‘ माय ग्रँडपॅरेंन्टस विश मी हॅप्पी बर्थडे इन द मोस्ट ब्युटीफुल वे कुडन्ट होल्ड बॅक माय टिअर्स...’ आलियाची आजी ट्रुडी राझदान ही जर्मनीहून आली होती. ती एका फोटोत तिला हग करताना दिसत आहे.