आलियाचे पार्टी प्लॅन्स लीक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 00:01 IST2016-03-09T07:01:35+5:302016-03-09T00:01:35+5:30
१५ मार्चला आलिया भट्ट हिचा हॅप्पी बर्थडे असून ती स्वत:लाच एक फ्लॅट गिफ्ट करणार असल्याचे तिने जाहीर केले होते.

आलियाचे पार्टी प्लॅन्स लीक!
१ मार्चला आलिया भट्ट हिचा हॅप्पी बर्थडे असून ती स्वत:लाच एक फ्लॅट गिफ्ट करणार असल्याचे तिने जाहीर केले होते. ती तिच्या आईवडीलांपासून आता वेगळे राहणार आहे. हा वाढदिवस तिच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तिने घरी एक पार्टी ठेवली आहे.
तिचे बालपणीचे दोन मित्रही असतील. या पार्टीची थीम बॉलीवूड गाणी आणि आलियाच्या चित्रपटातील गाणी अशी आहे. आलिया सध्या तिचा आगामी चित्रपट ‘कपूर अॅण्ड सन्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे पार्टीची जबाबदारी तिच्या मित्रमंडळींवर अवलंबून आहे.