आलिया आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:48 IST2016-06-07T10:03:38+5:302016-06-07T15:48:29+5:30

अभिनेत्री आलिया भटचे नाव अनेकवेळा सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले जाते. पण ती सिद्धार्थसोबत नसून दुसऱयाच कोणाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. ...

Alia is in the love relationship ... | आलिया आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...

आलिया आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...

िनेत्री आलिया भटचे नाव अनेकवेळा सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले जाते. पण ती सिद्धार्थसोबत नसून दुसऱयाच कोणाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, आजची पिढी ही लग्नापेक्षा लिव्ह इनकडे जास्त आकर्षित होते. लग्न करायचे की लिव्ह इनमध्ये राहायचेय हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मला कोणी विचारले तर मला लिव्ह इनमध्ये राहाण्यात काहीही गैर वाटत नाही. सध्या मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. मी माझ्या बहिणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे असे मजेशीर उत्तर आलियाने दिलेले आहे. 

Web Title: Alia is in the love relationship ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.