आलिया भट्टने 'गली ब्वॉय'बाबत सोशल मीडियावर दिली ही माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 12:47 IST2018-01-15T07:17:23+5:302018-01-15T12:47:23+5:30
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट लवकरच जोया अख्तरच्या गली ब्वॉय चित्रपटात एकत्र दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची खूप चर्चा ...
.jpg)
आलिया भट्टने 'गली ब्वॉय'बाबत सोशल मीडियावर दिली ही माहिती
र वीर सिंग आणि आलिया भट्ट लवकरच जोया अख्तरच्या गली ब्वॉय चित्रपटात एकत्र दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटा संदर्भात आणखऱीन एक माहिती समोर आली आहे. जी स्वत: आलिया भट्टने दिली.
And finally its Day 1 of #GullyBoy !!! Such a special film for me for various reasons!!!! Wish me luckkkk!!!! Your support and love means the world to me