अक्षय-निम्रतचा 'वॉक फॉर हेल्थ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:51 IST2016-01-16T01:05:35+5:302016-02-18T23:51:57+5:30
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री निम्रत कौर या दोघांनी 'वॉक फॉर हेल्थ' साठी पुढाकार घेतला. हजारो कुटुंबियांना त्यांनी आरोग्यासाठी ...
(1).jpg)
अक्षय-निम्रतचा 'वॉक फॉर हेल्थ'
अ िनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री निम्रत कौर या दोघांनी 'वॉक फॉर हेल्थ' साठी पुढाकार घेतला. हजारो कुटुंबियांना त्यांनी आरोग्यासाठी चालण्यास उद्युक्त केले. अक्षय कुमार म्हणाला,' चालणे हा माझ्या फिटनेसचा मंत्र आहे. चालणे हे सर्वांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देणारे आणि उत्साह वर्धन करणार आहे. हेल्दी राहण्यासाठी सर्वांत सोपा आणि इफेक्टिव्ह असा हा पर्याय आहे. मी संपूर्ण भारताला विनंती करतो की, सर्वांनी चालण्याची प्रतिज्ञा करावी. चांगल्या आरोग्यासाठी पाऊल पुढे टाका. ' निम्रतने महिलांना संदेश दिला की,' महिलांनो तुम्ही फिट रहा म्हणजे संपूर्ण घर तंदुरूस्त राहील. हेल्दी राहण्यासाठी सर्वांत सोपा आणि बेस्ट मार्ग समजला पाहिजे. '