अक्षय बनणार ‘माजी एटीएस चीफ’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 04:30 IST2016-03-16T11:30:47+5:302016-03-16T04:30:47+5:30
अक्षय कुमारवर सध्या बायोपिक्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. पहिल्यांदा एअरलिफ्ट, नंतर रूस्तुम आणि आता म्हणे त्याला माजी एटीएस चीफ ...

अक्षय बनणार ‘माजी एटीएस चीफ’?
अ ्षय कुमारवर सध्या बायोपिक्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. पहिल्यांदा एअरलिफ्ट, नंतर रूस्तुम आणि आता म्हणे त्याला माजी एटीएस चीफ के.पी. रघुवंशी यांच्या बायोपिकमध्ये घेणार आहेत. स्क्रिनरायटर आणि गीतकार जलिस शेरवाणी हे बायोपिक लिहित आहेत. बायोपिकचे शीर्षक ‘सी 60’ ठेवण्यात आले आहे.
माजी एटीएस चीफ के.पी. रघुवंशी यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी कमांडो स्क्वाडची स्थापना केली होती. त्यावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. जलीस यांनी अक्षयचे नाव घेताना म्हटले,‘ अक्षय कुमार चीफच्या भूमिकेसाठी अत्यंत योग्य आहे.
त्याचे व्यक्तीमत्त्वच असे आहे की तो एटीएस चीफ आणि नेतृत्व करणारा अधिकारी वाटतो. अद्याप प्राथमिक पातळीवर हे नाव सुचविण्यात आले आहे. स्क्रिप्ट पूर्ण झाली की, अजून एकदा कलाकारांचा निर्णय होणार आहे. नक्षलवादावर जरी चित्रपट असला तरी त्याला एक रोमँटिक बाजू आहेच.’