अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:17 IST2016-02-09T02:47:56+5:302016-02-09T08:17:56+5:30
तामीळ थ्रिलर सिनेमा विसरनाईमध्ये समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोराच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

अजय घोष बाहुबली २ मध्ये दरोडेखोर
इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग झाल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. स्वत:ला सिनेमाच्या पडद्यावर पाहण्यासाठी मी उतावीळ झालो असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.