‘दरखास्त’ मध्ये अजय-एरिका इंटीमेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 17:26 IST2016-09-22T11:56:36+5:302016-09-22T17:26:36+5:30
अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांनी गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याला एकप्रकारची लय प्राप्त झालेली आहे.
.jpg)
‘दरखास्त’ मध्ये अजय-एरिका इंटीमेट!
ुल्गेरियामध्ये अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘शिवाय’चे शूटींग करण्यात आले. हा चित्रपट अजयसाठी बिग बजेट असून त्यातील गाणेही अतिशय उत्तम सादरीकरण, पिक्चरायझेशनमध्ये शूट करण्यात आले.
नुकतेच चित्रपटातील ‘दरखास्त’ हे गाणे आऊट करण्यात आले आहे. यात अजय देवगण आणि एरिका कार यांचा इंटीमेट सीन दाखवण्यात आलेला आहे. अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांनी गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याला एकप्रकारची लय प्राप्त झालेली आहे. त्यामुळे हे गाणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.
">http://