'एअरलिफ्ट' रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:23 IST2016-01-16T01:13:48+5:302016-02-06T14:23:28+5:30

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एयरलिफ्ट'  रिलीज झाला आहे. चित्रपट १९९0-९१ मध्ये इराक-कुवैत युद्धादरम्यान कुवैतवरून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कथेवर आधारित ...

'Airlift' release | 'एअरलिफ्ट' रिलीज

'एअरलिफ्ट' रिलीज


/>अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एयरलिफ्ट'  रिलीज झाला आहे. चित्रपट १९९0-९१ मध्ये इराक-कुवैत युद्धादरम्यान कुवैतवरून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कथेवर आधारित आहे. रंजीत कटियाल नावाच्या व्यक्तीची भूमिका केली आहे. त्याने टिजर ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे की,' ये रहा एयरलिफ्ट का टीजर मेरे दोस्तों. मेरे लिए यह बहुत खास फिल्म है. आशा है कि ये आपको पसंद आयेगा.' टीजरच्या शेवटी तो म्हणतो,' एयरलिफ्ट, हिंदुस्थानियों के लिए, हिंदुस्थान की सबसे बडी कोशिश.' चित्रपट २२ जानेवारी २0१६ रोजी रिलीज  झाला 

Web Title: 'Airlift' release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.