‘बेफिक्रे’च्या शूटिंगनंतर रणवीरचा दौरा स्वित्झर्लंडमध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:09 IST2016-08-13T07:39:58+5:302016-08-13T13:09:58+5:30
‘बेफिके्र’ ची शूटिंग संपल्यानंतर थोडा रिलॅक्स होण्यासाठी रणवीर सिंहने सरळ स्वित्झर्लंड गाठले. याठिकाणी तो आरामाबरोबरच जगातील सुंदर लोकेशन्सचा मनमुराद ...

‘बेफिक्रे’च्या शूटिंगनंतर रणवीरचा दौरा स्वित्झर्लंडमध्ये !
'' मी अॅडव्हेंचरचा शौकिन आहे. मी इथे आहे तोवर भरपूर आनंद घ्यायचा ठरवले आहे,'' असे तो म्हणाला. झुरीचच्या विमानतळावर त्याच्या चाहत्यांनी स्वागत केल्यानंतर तो बोलत होता.