गरोदर महिलांसाठीच्या फॅशनची ‘बेबो’ करतेय अ‍ॅड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 17:48 IST2016-08-14T12:14:30+5:302016-08-14T17:48:18+5:30

 बेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान ही सध्या गरोदर असून पतौडी हाऊ समध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. करीना ...

Advance to beef up fashion for pregnant women? | गरोदर महिलांसाठीच्या फॅशनची ‘बेबो’ करतेय अ‍ॅड?

गरोदर महिलांसाठीच्या फॅशनची ‘बेबो’ करतेय अ‍ॅड?

 
ेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान ही सध्या गरोदर असून पतौडी हाऊ समध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. करीना तिच्या बाळाला डिसेंबरमध्ये जन्म देणार आहे. ती सध्या ‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटाचे शूटींग करते आहे.

सप्टेंबर महिन्यापर्यंतच ती काम करू शकणार आहे. त्यामुळे तिला आणखी एक आॅफर आली आहे. गरोदर महिलांसाठीच्या आॅनलाईन पोर्टल फॅ शन ब्रँण्ड साठी ती जाहीरात करणार आहे. फॅशनच्या स्पेशल कलेक्शनसाठी तिने पुढाकार घेतला आहे. पोर्टलकडून तिला उत्तम ड्रेसिंग सेन्स आणि लूकसाठी निवडण्यात आले आहे. 

Web Title: Advance to beef up fashion for pregnant women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.