‘या’ अभिनेत्रीने ६२ कोटी रुपयांत विकायला काढले तिचे ड्रिम होम; आलिशान घराचे पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-04T09:55:24+5:302018-06-27T20:09:29+5:30

अभिनेत्री आणि गायिका असलेल्या कॅटी पेरी हिने तिचा हॉलिवूड हिल्स स्थित ड्रिम होम विकायला काढले आहे. तिने तिचे घर मार्केटमध्ये लिस्ट केले असून, त्याची किंमत ६२ कोटी रुपये एवढी ठेवली आहे.

The actress has sold her Dream Home for Rs 62 crores; See photo of the luxurious house! | ‘या’ अभिनेत्रीने ६२ कोटी रुपयांत विकायला काढले तिचे ड्रिम होम; आलिशान घराचे पहा फोटो!

‘या’ अभिनेत्रीने ६२ कोटी रुपयांत विकायला काढले तिचे ड्रिम होम; आलिशान घराचे पहा फोटो!

िनेत्री आणि गायिका असलेल्या कॅटी पेरी हिने तिचा हॉलिवूड हिल्स स्थित ड्रिम होम विकायला काढले आहे. तिने तिचे घर मार्केटमध्ये लिस्ट केले असून, त्याची किंमत ६२ कोटी रुपये एवढी ठेवली आहे.
या घरात ४ बेडरूम आणि ६ बाथरूम आहेत. हे घर लॉस एन्जेलिसमधील एका पॉश एरियात आहे. या घराच्या परिसरात तब्बल दोन एकरात गार्डन आहे. ज्यामध्ये हजारो प्रकारच्या फुलांचे आणि फळांची झाडे आहेत.

Web Title: The actress has sold her Dream Home for Rs 62 crores; See photo of the luxurious house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.