‘जी हुजुरी’ गाण्यात दृष्टीकोन बदलण्याची ताकद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 21:18 IST2016-02-26T04:18:10+5:302016-02-25T21:18:10+5:30

चित्रपट म्हणजे रोमँटिक फन आणि युनिक प्लॉट असून त्याचे ‘जी हुजूरी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. 

The ability to change the perspective in singing 'Hujuri' | ‘जी हुजुरी’ गाण्यात दृष्टीकोन बदलण्याची ताकद !

‘जी हुजुरी’ गाण्यात दृष्टीकोन बदलण्याची ताकद !

्जुन कपूर आणि करिना कपूर हे त्यांचा आगामी चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ मुळे खुप चर्चेत आहेत. चित्रपट म्हणजे रोमँटिक फन आणि युनिक प्लॉट असून त्याचे ‘जी हुजूरी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे पाहिल्यावर कदाचित तुमचा स्त्री आणि पुरूष यातील दृष्टीकोन बदलू शकतो. अर्जुन-करिना हे या गाण्यात एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकांची आयुष्यातील गरज त्यांना या गाण्यात कळते. ही जोडी प्रेक्षकांना बेहद आवडेल, अशी अपेक्षा आहे. याअगोदर चित्रपटातील ‘हाय हील्स’ गाणे रिलीज झाले होते. 

Web Title: The ability to change the perspective in singing 'Hujuri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.