अभय म्हणतो,‘डायनाला जमते उत्तम कॉमेडी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 15:50 IST2016-07-23T10:17:10+5:302016-07-23T15:50:21+5:30
‘कॉकटेल’ चित्रपटात शांत, सुस्वभावी आणि समंजस मीराची भूमिका केलेली डायना पेंटी ही आता ‘हॅप्पी भाग जायेगी’ मध्ये दिसणार आहे. ...
अभय म्हणतो,‘डायनाला जमते उत्तम कॉमेडी’
कॉकटेल’ चित्रपटात शांत, सुस्वभावी आणि समंजस मीराची भूमिका केलेली डायना पेंटी ही आता ‘हॅप्पी भाग जायेगी’ मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत तीन हिरो असणार आहेत.
त्यापैकी एक अभय देओल म्हणतो,‘ डायना ही उत्तम कॉमेडी करू शकते. तुमच्यात कॉमेडी करण्याचे गुण असतील तर तुम्ही उत्कृष्ट कॉमेडी करू शकाल. डायना ही जास्त विचार करत नाही. ती फक्त रिअॅक्ट होते. त्यामुळे मला वाटते की, ती नैसर्गिकच कॉमिक आहे. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की, हे तिला माहिती नाही.’