आराध्याचा ‘अन्युअल डे’ मम्मी-पप्पाच ठरले आकर्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 16:17 IST2016-03-21T23:17:10+5:302016-03-21T16:17:10+5:30
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या हिच्या शाळेत नुकताच अॅन्युअल डे साजरा झाला. साहजिकच आदर्श पालकाप्रमाणे ...

आराध्याचा ‘अन्युअल डे’ मम्मी-पप्पाच ठरले आकर्षक
ऐ ्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या हिच्या शाळेत नुकताच अॅन्युअल डे साजरा झाला. साहजिकच आदर्श पालकाप्रमाणे ऐश्वर्या आणि अभिषेक या कार्यक्रमाला पोहोचले आणि कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. बिग बी अमिताभ यांनीही आपल्या नातीच्या अॅन्युअल डे फंक्शनला हजेरी लावली. अनेकजण त्यांचा आॅटोग्राफ घेताना दिसले.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगाही याच शाळेत शिकत असल्याने हे दोघेही कार्यक्रमात दिसले. मग काय, ऐश्वर्या-अभि आणि श्ल्पिा-राज या चौकडीने कार्यक्रम चांगलाच एन्जॉय केला. त्याचे फोटो साहजिकच सोशल मीडियावरही व्हायरल झालेत. तेव्हा बघूयात!!
![]()