8250_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 21:24 IST2016-06-27T15:54:20+5:302016-06-27T21:24:20+5:30

सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर सैफला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. आज सोमवारी सैफला रूग्णालयातून सुटी मिळाली.

8250_article | 8250_article

8250_article

फ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर सैफला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. आज सोमवारी सैफला रूग्णालयातून सुटी मिळाली.
सैफची बहिण सोहा हिने सैफ ठिक असल्याचे सांगितले होते. सैफ ठिक आहे. त्याच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली होती. पण आता तो ठीक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, असे सोहा म्हणाली होती.

Web Title: 8250_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.