7379_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 13:58 IST2016-06-11T08:28:24+5:302016-06-11T13:58:24+5:30
जागतिक बालकामगार दिनानिमित्त मुंबईत बालकामगार प्रथेविरुद्ध जागरुकतेच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात अनिल कपूरने सहभाग घेतला. बालकामगार प्रथा चुकीची असल्याचे त्याने यावेळी सांगितले. मुलांसोबत अनिलने नृत्यही केले.
.jpg)
7379_article
ज गतिक बालकामगार दिनानिमित्त मुंबईत बालकामगार प्रथेविरुद्ध जागरुकतेच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात अनिल कपूरने सहभाग घेतला. बालकामगार प्रथा चुकीची असल्याचे त्याने यावेळी सांगितले. मुलांसोबत अनिलने नृत्यही केले.
अभिनेता अनिल कपूरने कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी सर्वांना हात उंचावून अभिवादन केले.
![]()
अभिनेता अनिल कपूरने कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी सर्वांना हात उंचावून अभिवादन केले.