६ जुलै !! ‘सुल्तान’ची रिलीज डेट ठरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 16:25 IST2016-06-27T10:55:02+5:302016-06-27T16:25:02+5:30
‘सुल्तान’ या सलमान खान याच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची रिलीज डेट अखेर ठरली. हा चित्रपट येत्या ६ जुलैला रिलीज होणार ...
.jpg)
६ जुलै !! ‘सुल्तान’ची रिलीज डेट ठरली
‘ ुल्तान’ या सलमान खान याच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची रिलीज डेट अखेर ठरली. हा चित्रपट येत्या ६ जुलैला रिलीज होणार आहे. ‘सुल्तान’च्या रिलीज डेटबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर यशराज फिल्म्सने ‘सुल्तान’ येत्या ६ जुलैला रिलीज होणार असल्याचे आज सोमवारी टिष्ट्वटरवर जाहीर केले. ६ जुलै म्हणजे ‘सुल्तान’ बुधवारी रिलीज होणार यामुळे चित्रपटाला पाच दिवसांचा वीकेंड मिळेल. हॅपी ना?? तशी ६ जुलै ही तारिख आता फार लांब नाही. काही जणांना इतकी प्रतीक्षाही नकोशी होणार...आम्ही समजू शकतो.कारण शेवटी सल्लू मियाँचा सिनेमा आहे. एक्साईटमेंट तो होगी ही ना??