6181_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 15:27 IST2016-05-17T09:57:04+5:302016-05-17T15:27:04+5:30

तुम्हाला बºयाच वेळा असं म्हटलं जाते की, तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहेत किंवा तुमचे नाक तुमच्या वडिलांसारखे आहेत. बºयाचशा अशा गोष्टी असतात, ज्या तुमच्या पालकांसारख्या असतात. परंतु काही वेळा त्यातील काही वेगळेपणही असते. ज्यावेळी पालकांचे केस काळे असताना आपले करड्या रंगाचे केस का?, तुमच्या पालकांचे डोळे निळे असताना आपले तशा पद्धतीचे का नाहीत? यामागील कारण का? काही विशिष्टता जन्मजातच असते. अशाच काही काही गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत.

6181_article | 6181_article

6181_article

म्हाला बºयाच वेळा असं म्हटलं जाते की, तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहेत किंवा तुमचे नाक तुमच्या वडिलांसारखे आहेत. बºयाचशा अशा गोष्टी असतात, ज्या तुमच्या पालकांसारख्या असतात. परंतु काही वेळा त्यातील काही वेगळेपणही असते. ज्यावेळी पालकांचे केस काळे असताना आपले करड्या रंगाचे केस का?, तुमच्या पालकांचे डोळे निळे असताना आपले तशा पद्धतीचे का नाहीत? यामागील कारण का? काही विशिष्टता जन्मजातच असते. अशाच काही काही गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत.
तुमची मुले लहान असताना त्यांना चष्मा लागतो. यासाठी टी. व्ही., व्हिडिओ गेम यांना तुम्ही दोष देऊ शकत नाही. यामागे तुमच्यातील जनुकांची महत्वाची भूमिका असते. संशोधनानंतर असे आढळले आहे की, कौटुंबिक इतिहासात लघुदृष्टीदोष लहानपणापासून निर्माण झालेला असतो.

Web Title: 6181_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.