5851_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 15:22 IST2016-05-07T09:52:25+5:302016-05-07T15:22:25+5:30
सध्याच्या काळात आपण जेव्हा नव्या इमारतींचा विचार करतो, त्यावेळी कोलेजियमचाही विचार करतो. पिसाचा मनोरा, पिरॅमिड्स कशापद्धतीने बांधले असतील हे आपल्याला आश्चर्यचकीत करते. प्राचीन काळात बांधलेल्या आणि अजूनही वापरात असलेल्या इमारतींंचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते की पर्यटकांचे आकर्षण आहेत. असे अनेक पूल आहेत, ज्यांचा वर्षानुवर्षे अजूनही वापर सुरूच आहे, अशा पुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5851_article
स ्याच्या काळात आपण जेव्हा नव्या इमारतींचा विचार करतो, त्यावेळी कोलेजियमचाही विचार करतो. पिसाचा मनोरा, पिरॅमिड्स कशापद्धतीने बांधले असतील हे आपल्याला आश्चर्यचकीत करते. प्राचीन काळात बांधलेल्या आणि अजूनही वापरात असलेल्या इमारतींंचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते की पर्यटकांचे आकर्षण आहेत. असे अनेक पूल आहेत, ज्यांचा वर्षानुवर्षे अजूनही वापर सुरूच आहे, अशा पुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
ग्रीसमध्ये असलेला अर्काडिको हा जगातील सर्वात जुना वापरात असलेला पूल आहे. ग्रीक साम्राज्यात म्हणजे १३००-१२०० इ. स. पूर्वी बांधण्यात आला आहे. टायरन्स आणि इपिडॉरस या दोन शहरांना जोडणारा आणि सैनिकांसाठी हा पूल बांधण्यात आला. साध्या पुलापेक्षा थोडा मोठा हा पूल आहे. म्हणजे २.५ मीटर (८ फूट). दगडांना एकमेकांशी घट्ट बांधणारे काहीही नाही.
![]()