5477_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 14:58 IST2016-04-26T09:28:02+5:302016-04-26T14:58:02+5:30
प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. हवा, पाणी, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे. भारताची राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सम विषम क्रमांकाची वाहने बाहेर आणण्याचा फॉर्म्युला काढला आहे. जगात अशी अनेक शहरे आहेत, जी या फॉर्म्युल्याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची माहिती देत आहोत...

5477_article
प रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. हवा, पाणी, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे. भारताची राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सम विषम क्रमांकाची वाहने बाहेर आणण्याचा फॉर्म्युला काढला आहे. जगात अशी अनेक शहरे आहेत, जी या फॉर्म्युल्याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची माहिती देत आहोत...
मार्च २०११ साली लंडनच्या महापौरांनी पुढाकार घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी अगदी छोट्या कालावधीची योजना आखली. या शहरातील १२० बस मार्गावर डिझेलमधून बाहेर पडत असलेले कण फिल्टर करण्याची ही योजना होती. याच्या चाचणीनंतर आलेल्या अहवालानुसार छोट्याशा कालावधीतील योजना यशस्वी झाली आणि शहरातील प्रदूषण हळूहळू कमी होत गेले.
![]()