5272_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 15:17 IST2016-04-19T09:47:54+5:302016-04-19T15:17:54+5:30
फोर्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला उद्योजिका २०१६’ या यादीत ८ भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यांची माहिती देत आहोत.
.jpg)
5272_article
फ र्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला उद्योजिका २०१६’ या यादीत ८ भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यांची माहिती देत आहोत.
ज्या देशात अब्जाधीशांच्या पत्नी या आपल्या नवºयाच्या सावलीप्रमाणे वावरतात, त्या देशात नीता अंबानी यांचे रिलायन्समधील उभरते व्यक्तीमत्व, त्यांचे स्थान दर्शविते. त्यामुळे या यादीत त्यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.
![]()