5167_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 15:20 IST2016-04-15T09:50:10+5:302016-04-15T15:20:10+5:30
पियानोपासून बासरी, व्हायोलिन, गिटार अशी बरीचशी वाद्ये अनेकांच्या घरात असतील. त्याशिवाय इतरही बºयाचशा वाद्यांचे साहित्य तुमच्याकडे असू शकते. त्याच्या आकारामुळे बºयाचवेळा ते एकमेवद्वितीय असू शकते. त्यांचा आवाजही इतरांपेक्षा वेगळा असू शकतो. अशाच काही वेगळ्या, एकमेव आणि विस्मृतीत गेलेल्या संगीत वाद्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5167_article
प यानोपासून बासरी, व्हायोलिन, गिटार अशी बरीचशी वाद्ये अनेकांच्या घरात असतील. त्याशिवाय इतरही बºयाचशा वाद्यांचे साहित्य तुमच्याकडे असू शकते. त्याच्या आकारामुळे बºयाचवेळा ते एकमेवद्वितीय असू शकते. त्यांचा आवाजही इतरांपेक्षा वेगळा असू शकतो. अशाच काही वेगळ्या, एकमेव आणि विस्मृतीत गेलेल्या संगीत वाद्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
पेंटॅगॉनचे शास्त्रज्ञ लेलँड डब्ल्यू स्प्रिंकल यांनी १९५६ साली जगातील सर्वात मोठ्या संगीत वाद्याची अर्थात स्टॅल्कपाईप आॅर्गनची निर्मिती केली. व्हर्जिनियातील साडेतीन एकरावर पसरलेल्या लुरे गुफांमध्ये हे वाद्य तयार करण्यात आले. यामध्ये विविध रबराच्या लाकडी हातोड्यांचा वापर करण्यात आला आहे. या गुहेत कोणत्याही लाऊडस्पीकरविना या वाद्याचा आवाज ऐकता येतो. २०११ साली स्कँडीव्हियन ग्रुप पेपे डिलक्स या कलाकाराने यावर पहिल्यांदा गाणे वाजविले.
![]()