5135_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 15:24 IST2016-04-14T22:24:12+5:302016-04-14T15:24:12+5:30
इतिहासाकडे वळून पाहिले असता, समुद्रात झालेले अपघात अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचे आहेत. यामुळे हजारो लोकांना मृत्यृूमुखी पडावे लागले. समुद्रात वेगवेगळ्या कारणांनी अपघात होत असतात. अशाच काही महत्वाच्या आणि मोठ्या अपघातांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5135_article
इ िहासाकडे वळून पाहिले असता, समुद्रात झालेले अपघात अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचे आहेत. यामुळे हजारो लोकांना मृत्यृूमुखी पडावे लागले. समुद्रात वेगवेगळ्या कारणांनी अपघात होत असतात. अशाच काही महत्वाच्या आणि मोठ्या अपघातांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
२० डिसेंबर १९८७ साली समुद्रात अत्यंत भयानक असा अपघात झाला. फिलीपाईन्सचे प्रवासी जहाज डोना पाझ हे एम. टी. व्हेक्टर या आॅईल वाहणाºया टँकरशी धडकले. दोन्ही जहाजांमध्ये मोठी आग लागली आणि दोन्ही समुद्रात बुडाले. या अपघातात ४,३८६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी केवळ २४ जणांना वाचविण्यात यश आले. एम. टी. व्हेक्टरवरील १३ पैकी केवळ दोघेच वाचले. अनेकांच्या मते डोना पाझमध्ये अवैधरित्या ४००० लोक प्रवास करीत होते. या जहाजाची क्षमता १५१८ लोकांची होती. यापैकी २१ मृतदेह सापडले. २० शतकातील हा सर्वात मोठा अपघात होता.
![]()