4640_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 15:12 IST2016-04-01T22:12:42+5:302016-04-01T15:12:42+5:30
झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपण अनेक गॅजेट्सचा वापर करीत असतो. सातत्याने याचा वापर करीत असल्याने आपल्या ते लक्षातही येत नाही. अगदी आपण झोपलो असलो तरी गॅजेट काम करीतच असते. सकाळी लवकर उठण्यासाठी लावण्यात आलेला गजर हे याचे चांगले उदाहरण आहे. शास्त्राची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी जुन्या गॅजेट्सची जागा नव्याने घेतली. काही जुने झालेले गॅजेट्सही आजही वापरले जातात. त्याची या ठिकाणी माहिती देत आहोत.

4640_article
झ पेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपण अनेक गॅजेट्सचा वापर करीत असतो. सातत्याने याचा वापर करीत असल्याने आपल्या ते लक्षातही येत नाही. अगदी आपण झोपलो असलो तरी गॅजेट काम करीतच असते. सकाळी लवकर उठण्यासाठी लावण्यात आलेला गजर हे याचे चांगले उदाहरण आहे. शास्त्राची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी जुन्या गॅजेट्सची जागा नव्याने घेतली. काही जुने झालेले गॅजेट्सही आजही वापरले जातात. त्याची या ठिकाणी माहिती देत आहोत.
सध्या सर्वच स्मार्टफोन्समध्ये जीपीएस तंत्रज्ञान आहे. काही लोक इन-डॅश जीपीएस अथवा पोर्टेबल डिव्हाईस वापरतात. उदाहरणार्थ वळणावर जर चालकाला फोन आला तर त्याला कळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. त्याशिवाय सर्वांनीच रस्ते दाखविण्याची सोय केली आहे.
![]()