4552_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 14:40 IST2016-03-30T21:40:35+5:302016-03-30T14:40:35+5:30

रोजच्या जेवणात सातत्याने काही अदलाबदल करणे हा फॅड किंवा खाण्याचा ट्रेंड नाही. सध्याची ही जीवनपद्धती बनली आहे. आपल्याला आवडेल ते खाणे आणि वजन कमी करणे हे शक्य आहे का? नव्या खाद्यपदार्थाचा आपल्या रोजच्या जेवणात वापर करताना कोणत्या अडचणी येतात? आपल्या रोजच्या जेवणात थोडाफार बदल केल्यास काय घडू शकते. त्याबाबत ही माहिती देत आहोत.

4552_article | 4552_article

4552_article

जच्या जेवणात सातत्याने काही अदलाबदल करणे हा फॅड किंवा खाण्याचा ट्रेंड नाही. सध्याची ही जीवनपद्धती बनली आहे. आपल्याला आवडेल ते खाणे आणि वजन कमी करणे हे शक्य आहे का? नव्या खाद्यपदार्थाचा आपल्या रोजच्या जेवणात वापर करताना कोणत्या अडचणी येतात? आपल्या रोजच्या जेवणात थोडाफार बदल केल्यास काय घडू शकते. त्याबाबत ही माहिती देत आहोत.
तुम्ही जर तुमच्या वजनाबाबत साशंक असाल तर तुम्ही पित असलेले दूर मलईविरहित असेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. किमान १ टक्के तरी मलई कमी करणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक ग्लासामागे तुम्ही १५ कॅलरीजची बचत करु शकता.

Web Title: 4552_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.