४४ वर्षीय मलाइका अरोराने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:26 IST2017-10-10T09:54:27+5:302017-10-10T15:26:20+5:30

आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज् समोर  आले आहेत. या फोटोंमध्ये मलाइका खूपच बोल्ड अंदाजात ...

44-year-old Malaika Arora again made hot photoshoot, see photos! | ४४ वर्षीय मलाइका अरोराने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पहा फोटो!

४४ वर्षीय मलाइका अरोराने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पहा फोटो!

टम गर्ल मलाइका अरोरा हिने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज् समोर  आले आहेत. या फोटोंमध्ये मलाइका खूपच बोल्ड अंदाजात बघावयास मिळत आहे. मलाइकाने हे फोटोशूट फॅशन साप्ताहिकाच्या आॅक्टोबर महिन्यातील एडिशनसाठी केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो कलर तर काही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट आहेत. एका फोटोमध्ये मलाइका ब्लॅक रंगच्या हॉट ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. तर काही फोटोंमध्ये ती बिकिनी अंदाजात दिसत आहे. 







मलाइकाच्या या फोटोशूटमधील बहुतांश फोटोज् समुद्र किनाºयावरील आहेत. मलाइकाने हे फोटोशूट बाली येथे केले आहे. मलाइकाने यातील काही फोटोज् सोशल मीडियावरदेखील शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करताना मलाइकाने लिहिले की, ‘हॉटेस्ट फोटोशूट एव्हर’ या अगोदरदेखील मलाइकाने बºयाचशा मॅगझिनसाठीसाठी फोटोशूट केलेले आहेत. त्या प्रत्येक फोटोशूटमध्ये मलाइकाचा हॉट अंदाज बघावयास मिळाला आहे. 







दरम्यान, मलाइकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटिझन्सनी त्यास पसंती दिली. काही वेळातच हजारोंच्या संख्येने मलाइकाच्या या फोटोंना चाहत्यांकडून कॉमेण्ट आणि लाइक्स मिळाल्या. मलाइकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील मलाइकाने तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु त्यावेळेस तिला नेटिझन्सच्या रोषाचा सामना करावा लागला होता. 

Web Title: 44-year-old Malaika Arora again made hot photoshoot, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.