3872_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 09:20 IST2016-03-12T16:20:37+5:302016-03-12T09:20:37+5:30
बॉलीवुडचा मुन्नाभाई संजय दत्त नुकताच शिक्षा भोगून जेलमधून सुटला असून, भुतकाळ विसरून चांगले भविष्य घडविण्यासाठी तो सध्या धडपड करीत आहे. मात्र संजय जेलची हवा खाणारा एकमेव अभिनेता नसून यापूर्वी देखील बºयाचशा स्टार्सच्या हातात बेड्या पडल्या आहेत....

3872_article
ब लीवुडचा मुन्नाभाई संजय दत्त नुकताच शिक्षा भोगून जेलमधून सुटला असून, भुतकाळ विसरून चांगले भविष्य घडविण्यासाठी तो सध्या धडपड करीत आहे. मात्र संजय जेलची हवा खाणारा एकमेव अभिनेता नसून यापूर्वी देखील बºयाचशा स्टार्सच्या हातात बेड्या पडल्या आहेत....
आर्म्स अॅक्ट अंतर्गत संजय दत्तने तब्बल ५७ महिने शिक्षा भोगली. त्याची नुकतीच सुटका झाली आहे.
![]()
आर्म्स अॅक्ट अंतर्गत संजय दत्तने तब्बल ५७ महिने शिक्षा भोगली. त्याची नुकतीच सुटका झाली आहे.