3870_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 06:30 IST2016-03-12T13:30:37+5:302016-03-12T06:30:37+5:30
मद्यसम्राट आणि ‘किंग आॅफ गुड टाईम्स’ विजय माल्यांनी जगभरातील काही सर्वात महाग आणि आलिशान घरे विकत घेतलेली आहेत. त्यांपैकी पुढील काही प्रमुख घरे.

3870_article
म ्यसम्राट आणि ‘किंग आॅफ गुड टाईम्स’ विजय माल्यांनी जगभरातील काही सर्वात महाग आणि आलिशान घरे विकत घेतलेली आहेत. त्यांपैकी पुढील काही प्रमुख घरे.
स्कॉटलँडमधील पर्थशायर भागातील केलोर कॅसल माल्यांनी 2007मध्ये खरेदी केला होता. स्कॉटिश मद्य कंपनीची मालकी ताब्यात घेताना त्यांनी हा कॅसल आपल्या मालकीचा केला.
![]()
स्कॉटलँडमधील पर्थशायर भागातील केलोर कॅसल माल्यांनी 2007मध्ये खरेदी केला होता. स्कॉटिश मद्य कंपनीची मालकी ताब्यात घेताना त्यांनी हा कॅसल आपल्या मालकीचा केला.