3869_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 03:26 IST2016-03-12T10:26:22+5:302016-03-12T03:26:22+5:30
फुले ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे, असे आपण मानतो. जगात २,७०,००० इतक्या फुलांचे प्रकार आहेत. काही फुले ठराविक काळात किंवा हंगामात येतात. काही फुले तर दशकानंतर उमलतात. जगातील अशा सुंदर फुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

3869_article
फ ले ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे, असे आपण मानतो. जगात २,७०,००० इतक्या फुलांचे प्रकार आहेत. काही फुले ठराविक काळात किंवा हंगामात येतात. काही फुले तर दशकानंतर उमलतात. जगातील अशा सुंदर फुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
जगातील सुंदर फुलांपैकी एक. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्येच हे फुल सापडते. हे गुलाबासारखे असून, गडद गुलाबी रंग असतो. १८०४ साली जॉन मिडलमिस्ट यांनी चीनहून लंडनला याचे रोपटे आणले. त्यानंतर चीनमधून हे फुल कायमचे नष्ट झाले.
![]()