3868_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 02:42 IST2016-03-12T09:42:28+5:302016-03-12T02:42:28+5:30
९००० करोड रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्यांचे कार कलेक्शन जबरस्त आहे. शंभर वर्ष जुनी रॉल्स रॉयसपासून ते आताच्या फरारीपर्यंतच्या कार त्यांच्याकडे आहेत. मल्ल्यांकडे एकुण २६० कार, बाइक आणि रेस कार आहेत. यासर्व कार मल्ल्यांच्या कॅलिफोनिर्याया येथील प्रायव्हेट म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. विजय मल्ल्यांचे कार कलेक्शनची सुरुवात १९१३ मध्ये रॉल्स रॉयस कार खरेदीने झाली. पुढे त्यांचे कार कलेक्शन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की, १९९२ मध्ये त्यांनी केवळ कारच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र मॅनेजरची नियुक्ती केली. मल्ल्याचा काही स्पोर्टस कार विविध दहा देशांमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत.

3868_article
९ ०० करोड रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्यांचे कार कलेक्शन जबरस्त आहे. शंभर वर्ष जुनी रॉल्स रॉयसपासून ते आताच्या फरारीपर्यंतच्या कार त्यांच्याकडे आहेत. मल्ल्यांकडे एकुण २६० कार, बाइक आणि रेस कार आहेत. यासर्व कार मल्ल्यांच्या कॅलिफोनिर्याया येथील प्रायव्हेट म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. विजय मल्ल्यांचे कार कलेक्शनची सुरुवात १९१३ मध्ये रॉल्स रॉयस कार खरेदीने झाली. पुढे त्यांचे कार कलेक्शन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की, १९९२ मध्ये त्यांनी केवळ कारच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र मॅनेजरची नियुक्ती केली. मल्ल्याचा काही स्पोर्टस कार विविध दहा देशांमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत.
550 आरएस स्पाइडर पोर्शे वर्ल्ड क्लास रेसिंग कार आहे. रेसिंग जगतात या कारचा जबरदस्त इतिहास आहे. मल्ल्यांनी 1998 मध्ये ही कार खरेदी केली होती.
![]()
550 आरएस स्पाइडर पोर्शे वर्ल्ड क्लास रेसिंग कार आहे. रेसिंग जगतात या कारचा जबरदस्त इतिहास आहे. मल्ल्यांनी 1998 मध्ये ही कार खरेदी केली होती.