3856_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 03:58 IST2016-03-09T10:58:00+5:302016-03-09T03:58:00+5:30
कारची आवड सर्वांनाच असते. ज्यावेळी एखादी सुंदर कार रस्त्यावरुन धावत असते, त्यावेळी सर्वच जण त्या कारकडे पाहत असतात. जगभरातील अब्जाधीशांकडे कोणत्या कार असतील बरे, त्याची माहिती देत आहोत.

3856_article
क रची आवड सर्वांनाच असते. ज्यावेळी एखादी सुंदर कार रस्त्यावरुन धावत असते, त्यावेळी सर्वच जण त्या कारकडे पाहत असतात. जगभरातील अब्जाधीशांकडे कोणत्या कार असतील बरे, त्याची माहिती देत आहोत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक. बिल गेटस् यांना पोर्श्चेविषयी अधिक प्रेम आहे. जर्मनीच्या अॅटो क्षेत्रातील सर्वात उत्कृष्ट अशा गाड्यांचा त्यांच्याकडे ताफा आहे. पोर्श्चे ९५९ कुप ही त्यांची सर्वात आवडती आहे. त्याला सगळे ‘गेटस् ९५९’ असेही म्हणतात. १३ वर्षापूर्वी ही कार तयार करण्यात आली होती. ही कार खूपच दुर्मिळ आहे. जगातील २३० जणांकडेच ही आहे.
![]()