3853_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 01:51 IST2016-03-09T08:51:13+5:302016-03-09T01:51:13+5:30
फिल्मफेअर पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे वितरण केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. बॉलीवूडच्या गौरव करण्यात आलेल्या पाच सुप्रसिद्ध अभिनेत्रींची ही माहिती...
.jpg)
3853_article
फ ल्मफेअर पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे वितरण केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. बॉलीवूडच्या गौरव करण्यात आलेल्या पाच सुप्रसिद्ध अभिनेत्रींची ही माहिती...
२००० पासून चित्रपटसृष्टीत पर्दापण केलेल्या करीना कपूर-खान हीने विविध चित्रपटात उत्कृष्ट भूमीका केलेल्या आहेत. तिला २००४ मध्ये चमेली या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्याने फिल्मफे अर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
![]()