3849_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 06:44 IST2016-03-05T13:44:33+5:302016-03-05T06:44:33+5:30
प्रीति जिंटाने तिचा तिच्या विदेशी बॉयफ्रेंडशी नुकतेच लग्न केले. मात्र बॉलीवुडमधील बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांचा जीवनसाथी विदेशी निवडला आहे. अशाच काही स्टार्सचा घेतलेला हा आढावा...
.jpg)
3849_article
प रीति जिंटाने तिचा तिच्या विदेशी बॉयफ्रेंडशी नुकतेच लग्न केले. मात्र बॉलीवुडमधील बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांचा जीवनसाथी विदेशी निवडला आहे. अशाच काही स्टार्सचा घेतलेला हा आढावा...
इंडस्ट्रीची डिंपल गर्ल म्हणून ओळख असलेल्या प्रीति जिंटाने विदेशी बॉयफ्रेंडशी लग्न केले. खरं तर मीडियामध्ये लग्नाची अगोदरच कुजबुज सुरू होती. मात्र लग्नाच्या बातम्यांमुळे प्रीति चांगलीच भडकली होती. असो प्रीतिच्या या वागण्यामुळे तिच्यावर कोणाचीही नाराजी नाही. तिने सुखाने संसार करावा हीच अपेक्षा.
![]()