3839_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:17 IST2016-03-03T12:17:46+5:302016-03-03T05:17:46+5:30
श्रीमंत देशातील मुले कोट्यवधी रुपयांचे चॉकलेटस्चे बॉक्स, मोबाईल फोन खरेदी करतात. त्याचवेळी गरीब देशातील अनेक बालके कुपोषणाने मरत असतात. या जगात अत्यंत महागड्या आणि निरुपयोगी गोष्टी कोणत्या आहेत, त्याची माहिती या ठिकाणी देत आहोत.

3839_article
श रीमंत देशातील मुले कोट्यवधी रुपयांचे चॉकलेटस्चे बॉक्स, मोबाईल फोन खरेदी करतात. त्याचवेळी गरीब देशातील अनेक बालके कुपोषणाने मरत असतात. या जगात अत्यंत महागड्या आणि निरुपयोगी गोष्टी कोणत्या आहेत, त्याची माहिती या ठिकाणी देत आहोत.
ली चॉकलेटच्या मिठाईचे बॉक्स अत्यंत महागडे आहेत. जगभरातील निवडलेल्या प्रमुख चॉकलेटस्चा यात समावेश आहे. नैसर्गिक पिवळ्या आणि निळ्या रंगाचा महागड्या दागिन्यांचाही सेट आहे. याची किंमत सुमारे एक ते दीड लाख डॉलर इतकी आहे.
![]()