3833_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 08:37 IST2016-03-01T15:37:05+5:302016-03-01T08:37:05+5:30
सध्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ यांच्याबाबतीत बघावयास मिळत आहे. मात्र या सेलिब्रेटींचे पहिल्यांदाच ब्रेकअप झाले का असा जर प्रश्न विचारला तर याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे ‘नाही’! खरं तर बॉलीवुडमध्ये सेलिब्रेटींचे कधी-कोणाशी सुत जुळेल अन् कधी ब्रेकअप होईल याचा अंदाज लावणेच मुश्किल आहे. अशाच काही सेलिब्रेटींच्या पहिल्या अफेयरचा घेतलेला हा आढावा...

3833_article
स ्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ यांच्याबाबतीत बघावयास मिळत आहे. मात्र या सेलिब्रेटींचे पहिल्यांदाच ब्रेकअप झाले का असा जर प्रश्न विचारला तर याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे ‘नाही’! खरं तर बॉलीवुडमध्ये सेलिब्रेटींचे कधी-कोणाशी सुत जुळेल अन् कधी ब्रेकअप होईल याचा अंदाज लावणेच मुश्किल आहे. अशाच काही सेलिब्रेटींच्या पहिल्या अफेयरचा घेतलेला हा आढावा...
मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्या रॉयचे नावही बºयाचशा सेलिबेटींशी जोडले गेले. करियरच्या अगदी सुरुवातीलाच ती राजीव मूलचंदानी यांच्या प्रेमात पडली होती. पुढे त्यांच्या अफेयरच्या जोरदार चर्चा करण्यात आल्या. मात्र त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव सलमान खान, विवेक ओबेरॉय याच्याशी जोडले गेले. त्यानंतर तिचे अभिषेक बच्चन याच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे.
![]()