10th of March,2017 : ‘ब्रदीनाथ की दुल्हनिया’ची रिलीज डेट आली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 19:25 IST2016-07-11T13:55:30+5:302016-07-11T19:25:30+5:30
‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’च्या यशानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सिक्वलची प्रतीक्षा होती. अर्थात ही प्रतीक्षा पूर्णही झाली. ‘हंप्टी शर्मा की ...

10th of March,2017 : ‘ब्रदीनाथ की दुल्हनिया’ची रिलीज डेट आली..
‘ ंप्टी शर्मा की दुल्हनिया’च्या यशानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सिक्वलची प्रतीक्षा होती. अर्थात ही प्रतीक्षा पूर्णही झाली. ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’ चा ‘ब्रदीनाथ की दुल्हनिया’ या नावाने सिक्वल येतोय. वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा या सिक्वलमध्ये धम्माल करणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट आज आलिया भट्टने जाहीर केली. ‘ब्रदीनाथ की दुल्हनिया’ पुढील वर्षी १० मार्चला रिलीज होणार आहे.“Anddddd this dulhania is on wheels…catch up with us again on the 10th of March,2017 #BadrinathKiDulhania !!! @Varun_dvn @ShashankKhaitan”असे tweet आलियाने केले आहे.