10218_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 15:11 IST2016-08-06T09:41:59+5:302016-08-06T15:11:59+5:30
रिओ आॅलिम्पिक्सना प्रारंभ झाला आहे. खेळ आणि बॉलीवूड यांचे जवळचे नाते आहे. खेळ हा विषय घेऊन अनेक बॉलीवूड चित्रपट तयार झाले आहेत. नुकताच बुधिया: बॉर्न टू रन आॅर नॉट हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशाच काही चित्रपटांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

10218_article
र िओ आॅलिम्पिक्सना प्रारंभ झाला आहे. खेळ आणि बॉलीवूड यांचे जवळचे नाते आहे. खेळ हा विषय घेऊन अनेक बॉलीवूड चित्रपट तयार झाले आहेत. नुकताच बुधिया: बॉर्न टू रन आॅर नॉट हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशाच काही चित्रपटांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
मुलींच्या हॉकी टीमवर आधारित हा चित्रपट खूप गाजला. २००७ साली शिमीत अमीन यांनी दिग्दर्शित केलेला आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला होता. शाहरुख खानने या चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.
![]()