बॉलिवूड सेलिब्रिटींचे लकी चार्म

By Admin | Updated: July 11, 2016 00:00 IST2016-07-11T00:00:00+5:302016-07-11T00:00:00+5:30

विद्या बालन - उ लाला.. उ लाला ... म्हणणारी विद्या बालन आज बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. तिची मेहनत ...

Bollywood Celebrity's Lucky Charm | बॉलिवूड सेलिब्रिटींचे लकी चार्म

बॉलिवूड सेलिब्रिटींचे लकी चार्म


विद्या बालन - उ लाला.. उ लाला ... म्हणणारी विद्या बालन आज बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. तिची मेहनत अन् अभिनय या गोष्टी तर तिच्या सक्सेससाठी महत्त्वाच्या आहेतच परंतु विद्याचे लकी चार्मदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्याच्या हातात तुम्ही काळ्या रंगाचे मोठ्या मण्यांचे ब्रेसलेट पाहाल. हे ब्रेसलेट नेहमीच तिच्या हातात असते. पाकिस्तानमधील हाश्मी काजल ती नेहमी लावते. या दोन गोष्टी तिच्यासाठी लकी असल्याचे ती सांगते.




Web Title: Bollywood Celebrity's Lucky Charm