बॉलिवुड ब्रेकअप
By Admin | Updated: January 19, 2016 00:00 IST2016-01-19T00:00:00+5:302016-01-19T00:00:00+5:30
रिअॅलिटी शो "बिग बॉस"च्या घरात अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहलीची पहिल्यांदा ओळख झाली आणि दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. ...

बॉलिवुड ब्रेकअप
रिअॅलिटी शो "बिग बॉस"च्या घरात अभिनेत्री तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहलीची पहिल्यांदा ओळख झाली आणि दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती पण काही महिन्यातच त्याच्या ब्रेकअप झाल्याची बातमी आली.