Actor Dharmendra : बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८९ वर्षी त्यांचे निधन झाले असून सिनेइंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ...
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. पण, निधनानंतर धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा न काढल्याने त्यांचे चाहते नाराज आहेत. धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्या ...
धर्मेंद्र आणि सायरा बानू यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सायरा बानूंनी भावुक शब्दात त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ...